Thursday, July 07, 2005

अमूल्य ठेवा


?शाळा-कॊलेजात असताना मित्रांबरोबर हॊटेलात जेवायला जाणे ही पर्वणी असायची.आणि आता रोज हॊटेलात जेवता येते पण ते मित्र खुप दूर राहीले आहेत.
त्यावेळी आम्ही एक प्रथा पाडली होती; ज्या-ज्या ठिकाणी जेवायला जायचो तेथे एका कागदवर सगळ्यांच्या सह्या घ्यायचो. ते कागद आता अमूल्य ठेवा बनले आहेत.
असाच एक अमूल्य कागद.

???? ?? ?????? ????. Posted by Picasa

0 Comments:

Post a Comment

<< Home