Sundar Kavita
I was listening to an audiobook and I heard this poem. I liked it...
सागर पोहत बाहू बळाने
नाव तयास मिळो न मिळो रे.
स्वयेच जो तेजोनिधी तरिणी
तत्गृही सांजदीप जळो न जळो रे.
जो करी कर्म अभेद्य निरंतर
वेद तयासी कळो न कळो रे
ओळ्ख पटली ज्यास स्वत:ची
देव तयासी मिळो न मिळो रे.
सागर पोहत बाहू बळाने
नाव तयास मिळो न मिळो रे.
स्वयेच जो तेजोनिधी तरिणी
तत्गृही सांजदीप जळो न जळो रे.
जो करी कर्म अभेद्य निरंतर
वेद तयासी कळो न कळो रे
ओळ्ख पटली ज्यास स्वत:ची
देव तयासी मिळो न मिळो रे.
0 Comments:
Post a Comment
<< Home